बंद

    ग्रामीण भागातील अनुसुचित जातीच्या महिलांना विविध साहित्य पुरविणे या योजने अंतर्गत शिलाई मशीन करिता करावयाचा अर्जाचा नमुना सन २०२४-२०२५

    • तारीख : 01/07/2025 - 15/07/2025
    • क्षेत्र: सन-2024-2025ग्रामिण भागातील महिलाना विविध साहित्य पुरविणे या योजने अंतर्गत शिलाई मशिन

    ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा ऑनलाइन अर्ज

    लाभार्थी:

    अनुसूचित जाती उपयोजना (विघयो) महिला

    फायदे:

    शिलाई मशिन

    अर्ज कसा करावा

    ग्रामीण भागातील महिलांना विविध साहित्य पुरविणे या योजने अंतर्गत शिलाई मशीन करिता करावयाचा अर्जाचा नमुना पी डी एफ फाईल डाऊनलोड करून भरावी व संबंधित तालुका सी डी पी ओ कार्यालयात भरून जमा करावी

    संचिका:

    silai masin from (1 MB)