छायाचित्र दालन
जिल्हा परिषद जालना अंतर्गत ग्रामीण स्तरावरील विद्यार्थ्यांना राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात आली आहे
जिल्हा परिषद जालना अंतर्गत ग्रामीण स्तरावरील विद्यार्थ्यांना राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर खो-खो आणि कबड्डी मध्ये 2024- 25 मध्ये प्रथम बक्षीस मिळाल्यामुळे मा .मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद जालना श्री जगदीश मिनियार साहेब यांनी भेट देऊन कौतुक करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
मा.मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अति.मु.का.अ. यांच्या समवेत लाभार्थी
मा.मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अति.मु.का.अ. यांच्या समवेत लाभार्थी