वृध्द साहित्यिक व कलाकार यांना मानधन योजनेसाठी करावयाच्या अर्ज सन 2025-26
जे कलाकार १५ वर्षापेक्षा जास्त काळ प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात (performing art) सादरीकरण करणारे, केवळ संबंधित कलेवरच गुजराण असणारे कलाकार या योजनेसाठी पात्र असतील.
साहित्यिक- जे साहित्यिक १५ वर्षांपेक्षा जास्त काळ साहित्य क्षेत्रात लेखन करणारे केवळ त्यावरच गुजराण असणारे साहित्यिक. कलाक्षेत्राशी निगडीत लेखन / समीक्षा करता अशा साहित्यिकांचा या योजनेसाठी पात्र असतील.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
लाभार्थी:
वृध्द साहित्यिक व कलाकार
फायदे:
कलावंतांना सरसकट एकच श्रेणी रुपये ५,०००/- इतके मानधन
अर्ज कसा करावा
वृध्द साहित्यिक व कलाकार यांना मानधन योजनेसाठी करावयाचा अर्जाचा नमुना पी डी एफ फाईल डाऊनलोड करून भरावी व संबंधित तालुका पंचायत समिती कार्यालयात भरून जमा करावी