ग्रामिण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांना विविध साहित्य पुरविणे या योजने अंतर्गत पिको फॉल मशीन करिता करावयाचा अर्जाचा नमुना सन 2025-26
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा ऑनलाइन अर्ज
लाभार्थी:
अनुसूचित जाती उपयोजना (विघयो) महिला
फायदे:
पिको फॉल मशीन
अर्ज कसा करावा
ग्रामिण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांना विविध साहित्य पुरविणे या योजने अंतर्गत पिको फॉल मशीन करिता करावयाचा अर्जाचा नमुना पी डी एफ फाईल डाऊनलोड करून भरावी व संबंधित तालुका सी डी पी ओ कार्यालयात भरून जमा करावी