बंद

    समाजकल्याण विभाग

    प्रस्तावना

    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील अनुसूचितजाती, दिव्यांग,दुर्बल घटकांच्या सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक योजनाराबविण्यात येतात. सदर योजना शासनाने विहित केलेल्या शासन निर्णय, परिपत्रकांच्या नियमावलीनुसार राबविण्यात येतात.सामाजिक न्याय विभागामार्फतजिल्हा वार्षिकअनु.जाती विषेश घटक योजनांतर्गत अनुसूचित जाती व नवबौदधघटकांच्या वस्तींचा विकास, अंतरजातीय विवाह योजना, दिव्यांगासाठीच्या विशेषयोजना, विविध प्रकारच्या मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना, इत्यादी योजनायशस्वीरीत्या राबविण्यात आल्यामुळे नाविन्य पुर्ण/ वैशिष्टयपुर्ण तसेचस्थानिक जिल्हा पातळीवर मार्गदर्शक तत्वानुसार तसेच नाविन्यपुर्णयोजनेद्वारा सामान्य नागरिकांचा प्रशासनावर विश्वास निर्माण होत आहे.सदरहुयशोगाथद्वारे मा.आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेसंकल्पनेतुन संभाजीनगर विभागातील समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, जालना याकार्यालयांमार्फत राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या यशोगाथाची माहितीखालील प्रमाणे सादर करण्यात येत आहे.