On the occasion of National Pollution Control Day, today, dated 2nd December
राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिनानिमित्त आज दिनांक ०२ डिसेंबर रोजी जालना शहर महानगरपालिका, श्री शिवाजी हायस्कुल, जिल्हा परिषद प्रशाला तसेच इतर शाळांच्या सहकार्याने भव्य जनजागृती रॅली काढण्यांत आली